धुळे, दि. 25 :- शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा
येथील श्री अग्रसेन सहकारी पतपेढी मर्यादित,शाखा दोंडाईचा सिटी सर्वे क्र.730 पैकी क्षेत्र 288.2 चौ. मी. चा
जाहीर लिलाव दि. 4 जुलै, 2015 रोजी तहसिल कार्यालय, शिंदखेडा
येथे सकाळी 11-00 वाजता
ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व संबंधीतांनी या जाहीर लिलावास
उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार श्रीमती गायत्री सैंदाणे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा