शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

उपसंचालक विभागीय माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे नाशिकरोड आयुक्त कार्यालय परिसरात स्थलांतर



    नाशिक येथील लक्ष्मी निवास, कान्हेरेवाडी, कवी कालिदास कला मंदीराशेजारील उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती जनसंपर्क कार्यालय हे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या परिसरात ``अश्विनी बिल्डींगचे बॅरॅक कक्ष क्रमांक 5, 6, 7, 8`` येथे आजपासून स्थलांतरीत झालेले आहे.
     अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9422785555, 9421455434 यावर संपर्क साधावा. या बदलाची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे श्री. प्रसाद वसावे, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती जनसंपर्क कार्यालय, मा. विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, अश्विनी बिल्डींग, बॅरॅक कक्ष क्रमांक 5, नाशिकरोड, नाशिक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा