मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मंत्रालयात आदरांजली


    मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज मंत्रालयात मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
        यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के. पी. बक्षी आणि सचिव नंदकुमार जंत्रे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा