धुळे , दि. 9 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी - विद्यार्थीनींचे राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व विदयार्थ्यांना श्री. भुसे यांनी त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक
भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे विद्यार्थी भविष्यात
जिल्हयांच्या लौकीकात भर घालतील, असा विश्वासही श्री. भुसे यांनी व्यक्त केला.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा