धुळे, दि. 6- महानगरपालिकेत 6 जुलै, 2015 रोजी महानगरपालिका उपआयुक्त एच. पी. कौठळकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन
करण्यात आले होते. या लोकशाही दिनात महानगरपालिकेत चार अर्ज प्राप्त झाले असून पुढील कार्यवाहीसाठी सदर अर्ज सबंधीत विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
6 जुलै रोजी आयोजित केलेल्या लोकशाही दिनात नगररचना विभाग-03, पाणी पुरवठा
विभाग-01 अशा एकूण 04 अर्जांचा समावेश आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा