धुळे, दि. 4 :- शासनाच्या गृह विभागाने
दि. 4 मार्च, 2015 च्या शासन निर्णयान्वये शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या
निर्मितीस मान्यता दिली आहे. त्यानुसार
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याची व शिरपूर शहर पोलीस ठाण्याची सुधारित हद्द निश्चित
करण्यास दि. 13 जुलै, 2015 रोजी मान्यता दिली आहे.
त्यानुसार
शिरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत 47 गावांचा समावेश असून शिरपूर शहर पोलीस ठाणे
अंतर्गत 60 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
शिरपूर
तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गावांची यादी
महादेव दोंदवाडा,
बोराडी, बुडकी, गधडदेव, फत्तेपुर फॉ, चाकडु, उमर्दा, गुऱ्हाळपाणी, काकडमाळ,
वकवाड, हाडाखेड, खैरखुटी, हेंदऱ्यापाडा,
दहिवद, सुळे, हिगांव, हिवरखेडा, लाकडया हनुमान, देविसिंगपाडा, आंबा, बोरमळी,
धवळीविहीर, वडेल खु. फत्तेपुर कनगाई, मालपुर, न्यु बोराडी, कोडीद, मालकातर,
बोरपाणी, वाकपाडा, झेंडेअंजन, शेमल्या, मोहिदा, दुरबळया, सांगवी, पनाखेड, पळासनेर,
हातेड, चिलारे, रोहिणी, भोईटी, खामखेडा प्र. आ., खंबाळे, जोयदा, अंजनपाडा,
भिलाटपाडा, जामन्यापाडा.
शिरपूर
शहर पोलीस ठाणे अंतर्गत गावांची यादी
शिरपूर शहर,
मांडळ, अजंदे बु., खर्दे बु. बाळदे, हिंगोणी बु. साकवड, रूदावली, खर्देपाथर्डे,
अर्थे खु., विखरण खु., भरवाडे, टेंभे बु., खामखडा प्र. था., जुने भामपुर, भटाणे,
तऱ्हाडकसबे, जवखेडा, अंतुर्ली, ममाने, वाडी बु., वासर्डी, कुवे, चांदसे, सुभाषनगर,
हिंगोणीपाडा, करवंद, निमझरी, आमोदे, कळमसरे, उटांवद, जातोडे, बोरगांव, शिंगावे,
वनावल, गिधाडे, उप्परपिंड, अर्थे बु. , विखरण बु., मुखेड, चांदपुरी, टेकवाडे, नवे
भामपुर, उखळवाडी, वरूळ, जळोद, लोंढरे, तऱ्हाडी त. त., अभाणपुर, वाडी खु.,
नांदर्डे, बलकुवे, वाघाडी, लौकी, नटवाडे, वरझडी, सावळदे, टेंभेपाडा, बाभुळदे,
चांदसुर्या.
सदर
हद्द निश्चितीची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा