शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम

धुळे, दि. 14 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री दादाजी भुसे यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शनिवार,  15 ऑगस्ट, 2015 रोजी सकाळी 7-00 वाजता मालेगांव जि. नाशिक येथून धुळेकडे प्रयाण, सकाळी 7-45 वाजता गुलमोहर शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन व राखीव, सकाळी 9-00 वाजता गुलमोहर शासकीय विश्रामगृह, धुळे येथून जिल्हाधिकारी कार्यालय, धुळेकडे प्रयाण, सकाळी 9-05 ते 9-30 वाजता ध्वजारोहण, राष्ट्रगीत, मानवंदना व पारितोषिक वितरण कार्यक्रम, सकाळी 9-30 ते 9-50 वाजता चहापान व राखीव, सकाळी 9-50 ते 10-50 वाजता पाणी टंचाई, मग्रारोहयो, शेतीकर्ज पुनर्गठन जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक, सकाळी 10-50 वाजता शेंदवड ता. साक्रीकडे प्रयाण, दुपारी 12-15 वाजता शेंदवड ता. साक्री येथे आगमन, दुपारी 12-20 ते 12-40 वाजता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचे जलपुजन व सिंचन विहिर कामाचा शुभारंभ व वृक्षारोपण, दुपारी 12-40 वाजता पिंपळगांव खु. ता. साक्रीकडे प्रयाण, दुपारी 12-50 वाजता पिंपळगांव खु. ता. साक्री येथे आगमन, दुपारी 12-50 ते 2-45 वाजता पिंपळगांव खु. येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत आगमन व महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना व दाखले वाटप कार्यक्रमास उपस्थिती व राखीव, दुपारी 2-50 वाजता पिंपळगांव खु. येथून टेंभे प्र. वार्सा (भोयाचा पाडा) ता. साक्री कडे प्रयाण, दुपारी 2-50 ते 3-00 वाजता टेंभे प्र. वार्सा (भोयाचा पाडा) ता. साक्री येथे आगमन व मंजु गुप्ता फाऊन्डेशनतर्फे बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधारा कामाची पहाणी व जलपुजन, दुपारी 3-15 वाजता पिंपळनेर सटाणा मार्गे मालेगांवकडे प्रयाण.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा