शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

आज होणार जिल्ह्यातील जलयुक्त शिवारातील कामांचे जलपूजन मुख्य कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शेंदवड येथे

धुळे, दि. 14 :- जलयुक्त शिवार अभियानासाठी  निवडलेल्या गावांमधील पूर्ण झालेल्या कामांमध्ये साठलेल्या पाण्याचे जलपूजन एकाच दिवशी एकाच वेळी  आज 15 ऑगस्ट,2015 रोजी सकाळी 10-00 ते 5-00 च्या दरम्यान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री  दादाजी भुसे यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील शेंदवड येथे  दुपारी 12-00 वाजता कृषि विभागाच्या नाला खोलीकरणाचा मुख्य जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.  या कार्यक्रमात जिल्ह्यातील इतर 27 गावांना  विविध यंत्रणांमार्फत घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवारांमधील कामांच्या जलसाठ्याचे जलपूजन खालील प्रमाणे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
            जलपूजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरला पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे (धुळे) खासदार डॉ. हिना गावीत (नंदुरबार) विधान परिषद सदस्य अमरिशभाई पटेल, डॉ. सुधीर तांबे,        डॉ. अपूर्व हिरे, आमदार सर्वश्री. अनिल गोटे (धुळे), जयकुमार रावल (शिंदखेडा), काशिराम पावरा (शिरपूर), डी. एस. अहिरे (साक्री), कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीराव दहिते, साक्री पंचायत समितीच्या सभापती श्रीमती ताराबाई बहिरम, जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस (मांजरी गट ता. साक्री), साक्री पंचायत समिती सदस्या श्रीमती रीनाबाई कुंवर (मांजरी गण), शेंदवड ग्राम पंचायतीचे सरपंच श्रीमती कमा छोट्या मावची यांच्या हस्ते होणार आहे.

क्र
तालुका
यंत्रणा
गावाचे नांव
कामाचे नांव
जलपूजन करणारे  मान्य्वर
1
साक्री
कृषि विभाग
शेंदवड
नालाखोलीकरण, शेंदवड क्र. 3
 दादाजी से, राज्यमंत्री सहकार, महाराष्ट्र राज्य्तथा पालक मंत्री, धुळे जिल्हा.
2
शिरपूर
लघुसिंचन विभाग, जि.
वाडी बु.
साठवण बंधारा
श्रीमती सरला पाटील, अध्यक्षा, जि.. धुळे
अमरिशभाई पटेल, विधानपरिषद सदस्य्
3
साक्री
कृषि विभाग
शेंदवड
नालाखोलीकरण, शेंदवड क्र. 4
 जिल्हाधिकारी,. धुळे

क्र
तालुका
यंत्रणा
गावाचे नांव
कामाचे नांव
जलपूजन करणारे  मान्य्वर
4
शिंदखेडा
कृषि विभाग
विरदेल
गाव तलाव खोलीकरण गाळ काढणे
खा.  डॉ. सुभाष भामरे, धुळे लोकसभा मतदार संघ.
5
साक्री
लघुसिंचन (जलसंधारण)
वाकी
सिमेंट नाला बांध क्र.5
खा.श्रीमती हिना गावीत,
नंदुरबार लोकसभा मतदार संघ
6
धुळे
कृषि विभाग
पुरमेपाडा
नालाखोलीकरण
. कुणाल पाटील,
धुळे ग्रामिण विधानसभा मतदार संघ
7
साक्री
कृषि विभाग
शेंदवड
नालाखोलीकरण, शेंदवड क्र. 2
डी. एस. अहिरे, विधानसभा  मतदार संघ, साक्री
8
साक्री
कृषि विभाग
कुडाशी
नालाखोलीकरण
डी. एस. अहिरे, विधानसभा  मतदार संघ, साक्री
9
साक्री
लघुसिंचन (जलसंधारण)
कुडाशी
सिमेंट नाला बांध
डी. एस. अहिरे, विधानसभा  मतदार संघ, साक्री
10
शिंदखेडा
कृषि विभाग
देगाव
सिमेंट नाला बांध  साठवण बंधारा क्र.2
. जयकुमार रावल, शिंदखेडा विधानसभा मतदार संघ.
11
शिंदखेडा
लघुसिंचन (जलसंधारण)
देगांव
सिमेंट नाला बांध क्र.2
. जयकुमार रावल, शिंदखेडा विधानसभा मतदार संघ.
12
शिंदखेडा
लघुसिंचन (जलसंधारण)
मांडळ
सिमेंट नाला बांध क्र. 3
. जयकुमार रावल, शिंदखेडा विधानसभा मतदार
13
शिरपूर
लघुसिंचन विभाग जि.
खैरखुटी
साठवण बंधारा दुरुस्ती
. काशिराम पावरा, शिरपूर विधानसभा मतदार संघ
14
साक्री
कृषि विभाग
शेंदवड
नालाखोलीकरण क्र.1
 शिवाजीराव दहिते, उपाध्यक्ष, जि.. धुळे
15
साक्री
कृषि विभाग
मोहगांव
नालाखोलीकरण मोहगांव क्र..1
श्रीमती ताराबाई बहिरम, सभापती, पंचायत समिती, साक्री
16
धुळे
कृषि विभाग
गोंदुर
गाळ काढणे
श्रीमती ज्ञानज्योती भदाणे, सभापती,     पं. . धुळे.
 किरण पाटील, कृषि सभापती,       जि.. धुळे.
17
शिंदखेडा
कृषि विभाग
जोगशेलू
सिमेंट नाला बांध खोलीकरण सरळीकरण
श्रीमती सरला बोरसे, सभापती, पंचायत समिती, शिंदखेडा.
दरबारसिंग गिरासे, उपसभापती, पंचायत समिती, शिंदखेडा.
18
शिरपूर
लघुसिंचन विभाग, जि.
काकळमाळ
गाव तलाव दुरुस्ती
 दिलदार पावरा, सभापती, पंचायत समिती, शिरपूर
19
शिंदखेडा
कृषि विभाग
हातनूर
नालाखोलीकरण
श्रीमती शोभा चव्हाण, जि.. सदस्य्, धुळे.
20
साक्री
कृषि विभाग
मोहगांव
नालाखोलीकरण मोहगांव क्र. 2
 विलास बिरारी, जिल्हा परिषद सदस्य्, धुळे
                                          
क्र
तालुका
यंत्रणा
गावाचे नांव
कामाचे नांव
जलपूजन करणारे  मान्य्वर
21
शिंदखेडा
कृषि विभाग
रेवाडी
माती नाला बांध खोलीकरण
श्रीमती कविता रविंद्र मोरे, जि.. सदस्य्, धुळे.
22
शिंदखेडा
कृषि विभाग
वणी
सिमेंट नाला बांध खोलीकरण
कामराजभाऊ निकम, जि.. सदस्य्, धुळे.
जिजाबराव गोरख पाटील, पं. . सदस्य्, शिंदखेडा.
23
साक्री
कृषि विभाग
मोहगांव
नाला खोलीकरण मोहगांव क्र.3
श्रीमती रिना मावची, पं.. सदस्य्साक्री.
24
साक्री
लघुसिंचन विभाग, जि..
वाकी
साठवण बंधारा
श्रीमती सुमनबाई अण्णा पवार, पं.. दस्या  साक्री.
25
शिंदखेडा
कृषि विभाग
भडणे
नालाखोलीकरण
श्रीमती सुनिता विश्वनाथ निकम, ..सदस्य्, शिंदखेडा.
26
साक्री
कृषि विभाग
मोहगांव
नालाखोलीकरण मोहगांव क्र. 4
लक्ष्म्ण महाले, सरपंच मोहगांव
27
धुळे
भुजल सर्वेक्षण यंत्रणा
सोनेवाडी
रिचार्ज शाफट
गोरख प्रभाकर मलीक, सरपंच, सोनेवाडी.
            या सर्व कामांच्या जलपूजनांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा