धुळे, दि. :- सर्व खत वितरकांना सूचित करण्यात येते
की, ऑनलाईन खत प्रणालीसाठी दि. 5 डिसेंबर, 2011 नंतर नोंदणी होणार नाही. तरी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन
राष्ट्रीय केमिकल अन्ड फर्टिलायझर्स लि. प्लॉट नं. 146, जयहिंद कॉलनी, देवपूर,
धुळे येथे त्वरीत संपर्क साधावा व नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे
कृषि विकास अधिकारी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा