धुळे. 1 जानेवारी 2012 या अर्हता दिनांकावर
आधारीत संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत 7-धुळे शहर व 8-धुळे ग्रामीण करिता
ज्या केंद्रस्तरीय अधिका-यांनी दप्तर जमा केले नाही त्यांनी तहसिल कार्यालय, धुळे
येथे दप्तर तात्काळ जमा करावेत. असे तहसिलदार, धुळे यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा