मुंबई, दि. 28 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवार दिनांक
5 मार्च 2012 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला
आहे.
या दिवशी ज्या अर्जदाराने अर्जाच्या प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ
प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील अशाच अर्जदाराला मंत्रालयात लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्र्यांना समक्ष निवेदन देण्यासाठी सोडण्यात
येईल,
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा