धुळे, दि. 27
:- जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांना, आहरण व संवितरण
अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी यांना 3
सप्टेंबर, 2015 रोजी डॉ. गौतम ताम्हणे (TPA (Nashik) MD
India हे विमाछत्र योजनेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. सदर विमाछत्र योजना ही सेवानिवृत्तीच्या
अखेरच्या वर्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्तीची असून त्यासंबंधीची कार्यशाळा ही
जिल्हा परिषद, धुळे यांच्या सभागृहात दुपारी 3-00 वाजता आयोजित करण्यात आलेली
आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी व
त्यांच्या प्रतिनिधींनी आवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी
बी. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा