शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

रोहयोमार्फत पुढील आर्थिक वर्षात 100 कोटी झाडे लावणार


मुंबई, दि. 29 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या जलसंपदा, कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  सन 2012 च्या पावसाळ्यात 100 कोटी झाडे लावण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. या संबंधीचे सर्व तांत्रिक व आर्थिक मापदंड तसेच मार्गदर्शक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
          याबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक 20110629155706002 असा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा