धुळे, दि. 20 :- आझादनगर पोलीस
स्टेशनच्या धुळे हद्दीत राहणारा इसम बंदी क्रमांक सी 4380 रमेश रामदास परदेशी रा.
म्युनिसीपल शाळा क्रमांक 51/52 मागे शिवाजी नगर, धुळे यास धुळे सत्र न्यायालयाने
जन्मठेप, दंड रूपये 500/- न भरल्यास एक महिना शिक्षा हा औरंगाबाद मध्यवर्ती
कारागृह येथे दि. 16 सप्टेंबर, 1997 पासून संचित रजेवरून अनधिकृतरित्या फरार
आहे. अधिक माहितीसाठी आझाद नगर पोलीस
स्टेशन,धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एम. आर. घुणावत यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा