मा. राज्य
निवडणूक आयोग यांनी डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत मुदत संपणा-या
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. धुळे जिल्हयात शिरपूर वरवाडे व
दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदांची निवडणूक दि. 8 डिसेंबर, 2011 गुरुवार रोजी होणार
आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा याकरिता जिल्हाधिकारी, धुळे यांना प्रदान केलेल्या
अधिकारानुसार जिल्हाधिकारी, धुळे यांनी शिरपुर वरवाडे आणि दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदांच्या
क्षेत्रापुरती दिनांक 8 डिसेंबर, 2011 रोजी स्थानिक सुटी एका आदेशान्वये जाहिर
केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा