मंगळवार, १३ मार्च, २०१२

लेखा व कोषागारे संचालनालयातील गट `क` संवर्गातील परीक्षांचा निकाल जाहीर


मुंबई, दि. 12 : संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे व संचालनालय, स्थानिक निधी लेखा परीक्षा, नवी मुंबई यांचे अधिनस्त गट `` संवर्गातील कनिष्ठ लेखापाल/कनिष्ठ लेखापरीक्षक/लेखालिपिक/लेखापरीक्षा लिपिक या पदांच्या लेखी परीक्षेचा निकाल दि. 7 मार्च 2012 रोजी जाहीर करण्यात आलेला असून, उमेदवारांची निवड यादी संचालनालयाच्या www.mahakosh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे            ना. रा. भागवत, सह संचालक (प्रशासन) लेखा व कोषागारे, मुंबई यांनी कळविले आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा