मुंबई, दि. 12 : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण
यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केले.
यावेळी शालेय
शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, मुख्य
सचिव रत्नाकर गायकवाड,
मुख्यमंत्र्यांचे
प्रधान सचिव अजितकुमार जैन, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के. पी. बक्षी, सचिव नंदकुमार जंत्रे यांनी
गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन
केले.
यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन
अभिवादन केले.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा