मुंबई, दि. 12 :
त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक देशाच्या पंतप्रधान श्रीमती कमलाप्रसाद बीस्सेसर
यांचे आज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आगमन झाले.
यावेळी विमानतळावर राजशिष्टाचार मंत्री
सुरेश शेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य राजशिष्टाचार
अधिकारी सुमित मलीक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा