शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

बोदवाड येथे ग्राम न्यायालयाची स्थापना


मुंबई, दि. 9 : शासनाने जळगाव जिल्ह्यातील ता. बोदवाड, गाव बोदवाड येथे दि. 22 जानेवारी 2012 पासून ग्राम न्यायालयाची स्थापना केली आहे. भुसावळ न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांच्या अधिकार क्षेत्रातील खालील गावातील दिवाणी व फौजदारी दावे            22 जानेवारी 2012 पासून न्यायाधिकारी, ग्राम न्यायालय बोदवाड, जिल्हा जळगाव येथे वर्ग झाले आहेत.
       गावांची नावे पुढीलप्रमाणे :
          मानमोडी, सुरवाडा बुद्रुक, सुरवाडा खुर्द, मुक्तल, बोरगाव, वाकी, पळसखेड, शेलवाड, बोदवाड, वराड बुद्रुक, वराड खुर्द, जलचक्र बुद्रुक, जलचक्र खुर्द, गोडेगाव खुर्द, बोडेगाव बुद्रुक , धानोरी, विचावा, सालसिंगी, जुनोना, फरकंडा, सोनोती, नादगाव, नंदगाव, अमडगाव, हिंगणे, शिरसाळा, कोल्हाडी, चिंचकेड सीम, राजूर, वरखेड खुर्द,  वरखेडे बुद्रुक, पळसखेड, एइंगाव, धनखेडा, निमखेड, चिखेड परगने, वडजी, चिखली, शेवगा, मनुर बुद्रुक, मनुर खुर्द, कुऱ्‍हा हार्डो, धोंडखेड, जामठी, लोनवडी, येवती, राऊतझिरा, रेवती, चिखली बुद्रुक, गोरखेडे, बानखेडे, करंजी, पाचदेवळी, हरणखेडा इ. गावातील दिवाणी व फौजदारी दावे बोदवाड ग्राम न्यायालयाकडे वर्ग झाले आहेत.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा