धुळे दि.9 :- सदस्य
सचिव,जिल्हा सेवा प्राधिकरण,धुळे यांच्या मार्फत दि. 4 मार्च,2012 रोजी कामगार
न्यायालय, पत्रकार भवन, साक्री रोड,धुळे येथे महालोक अदालतीचे सकाळी 10-30 वाजता
आयोजन करण्यात आले आहे.तरी कामगार न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस ज्यांना
महा-लोक अदालत मध्ये ठेवयाच्या असतील त्या सर्व इन्शु कंपनी ,पक्षकार, युनियन
प्रतिनिधी,यांनी आपले दावे प्रकरणे तडजोडी साठी संमतीपत्रक दि.1 मार्च,2012 पर्यत
कामगार न्यायालय,धुळे येथे भरुन सादर करावे असे न्यायालय अधीक्षक, कामगार
न्यायालय,धुळे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा