शुक्रवार, ३० मार्च, २०१२

राज्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर 6 लाख 57 हजार 529 मजुरांची उपस्थिती


मुंबई, दि. 27 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत संपूर्ण राज्यात चालू आठवड्या 55जार 240 कामे चालू असून त्यावर 6 लाख 57 हजार 529 मजूर काम करीत आहे. संपूर्ण राज्यामध्ये शेल्फवर एकूण 2 लाख 70 हजार 42 कामे असून त्यावर 192.59 लाख मजूर काम करु शकतील. शेल्फवरील कामांपैकी 2 लाख 6 हजार 849 कामे ग्रामपंचायतीमध्ये तर उरलेली 63 हजार 193 कामे इतर यंत्रणांमार्फत करण्यात येत आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा