शुक्रवार, ३० मार्च, २०१२

अनुकंपा तत्वावरील पदभरतीवरील निर्बंध शिथिल


मुंबई, दि.27 : महाराष्ट्र शासनाने शासकीय विभाग, कार्यालयातील शासन अनुदानित संस्थांमधील गट - या संवर्गातील पदभरतीवर निर्बंध आणले होते. आता 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्या अनुकंपा यादीतील उमेदवारांच्या रतीवरील  निर्बंध शिथिल करण्यात आले असून या बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक 20120322063832332001 आहे.

२ टिप्पण्या:

  1. Hello,

    First thanks for valuable martial.
    I am kailas pawar from Pandharpur (Solapur)
    can you give me mobile number, i have some question related to anukampa.

    My mail id is kailasspawar@gmail.com

    mo. no. 9004640363

    Please share your no. with me.

    Thanks in advance

    उत्तर द्याहटवा
  2. what is gr date please reply. my email id: prasannawadekar@gmail.com

    उत्तर द्याहटवा