शुक्रवार, ३० मार्च, २०१२

एप्रिल महिन्यात मंत्रालय लोकशाही दिन नाही


          मुंबई, दि. 27 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे एप्रिल 2012 या महिन्यात मंत्रालय लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा