मुंबई,
दि.
22 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे चालविण्यात येणा-या मुंबईतील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात इयत्ता
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत कोपा (1 वर्ष).
डी.टी.पी. (1 वर्ष) ह्या ट्रेडकरीता प्रवेशसत्र ऑगस्ट 2015 करीता प्रवेश उपलब्ध आहेत.
या ट्रेडकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम मुदत 24 जून 2015 सायंकाळी 5 वाजेपर्यंत
असून उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचा आहे. हा प्रवेश अर्ज www.admissian.dvet.gov.in
या
संकेतस्थळावर भरावा, असे प्राचार्य,
शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई यांनी
कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा