धुळे, दि. 23 :- जिल्ह्यात
चोवीस तासात 65 मि.मी. पावसाची नोंद झालेली असून
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी व एकूण पावसाची
आकडेवारी कंसात दिलेली आहे. ती खालीलप्रमाणे
आहे.
धुळे तालुका- 24 मि.मी. ( 106
मि.मी.), साक्री तालुका- 04 मि.मी. ( 82 मि.मी.), शिरपूर तालुका-29 मि.मी. (175 मि.मी.), शिंदखेडा
तालुका- 08 मि. मी. ( 172 मि.मी.) पावसाची नोंद झालेली आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा