मुंबई,
दि. 18 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगाच्या
शिफारशीनुसार 1 जानेवारी, 2006 पासून वेतननिश्चिती करुन त्यांना शासन निर्णयाच्या
दिनांकापासून सुधारीत वेतन श्रेणीत वेतन अदा करण्यास शासनाने 12 जानेवारी, 2012
च्या शासकीय निर्णयान्वये मान्यता दिली आहे. दिनांक 1 जानेवारी, 2006 ते शासन
निर्णय 12 जानेवारी, 2012 या कालावधीतील वेतन फरकाची थकबाकी मात्र अनुज्ञेय असणार नाही,
असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
0
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा