धुळे, दि. 5 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3)
चे प्रतिबंधात्मक आदेश दि. 2 जून पासून
दि. 15 जून, 2015 चे 24-00 वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा