धुळे, दि. 5 :- लोकनेते गोपीनाथ मुंडे
यांच्या स्मरणार्थ दि. 3 ते 9 जून या
कालावधीत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताह निमित्त राज्याचे सहकार राज्यमंत्री
तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज
दि. 6 जून, 2015 रोजी सकाळी 9-00 वाजता आर्वी ता.जि.धुळे येथे महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा