धुळे, दि. 5 :- राज्याचे सहकार
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा धुळे जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
शनिवार दि. 6 जून, 2015
रोजी सकाळी 8-45 वाजता मालेगावहून शासकीय वाहनाने आर्वी ता. जि. धुळे कडे प्रयाण,
सकाळी 9-30 वाजता आर्वी येथे आगमन व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ
वृक्ष लागवड व पर्यावरण सप्ताह बाबतच्या कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10-10 वाजता
आर्वी येथून जिल्हाधिकारी, धुळे कार्यालयाकडे मोटारीने प्रयाण, सकाळी 10-30 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन सभागृह येथे महाराष्ट्र भुजल विकास व व्यवस्थापन अधिनियम
2009 नुसार कार्यशाळेस उपस्थिती.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा