धुळे, दि. 3 :-
पांझरा नदीवरील धुळे बंधाऱ्याच्या कालव्यावरील महिंदळे शिवारातील हनुमान टेकडी ते
गांधी पुतळयाजवळील व पुढील अतिक्रमणे दि. 9 जुलै
ते 11 जुलै, 2015 या कालावधीत काढण्याचे निश्चित केले आहे. तरी संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन धुळे
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा