धुळे, दि. 2 :- नोंदणी व मुद्रांक
विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयास डाटा एन्ट्री ऑपरेटरची आवश्यकता आहे. तरी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरविण्याबाबतची
ई-निविदा www.igrmaharashtra.gov.in या विभागाच्या
संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्ती-जास्त नोंदणीकृत संस्था,
कंपनी, फर्म यांनी ई-निविदा भरावी, असे आवाहन
मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक प्रवीण वायकोळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा