मुंबई, दि. 22: किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत विविध अनुसूचित उद्योगातील
कामगारांकरीता विशेष भत्त्याचे दर 1 जानेवारी 2012 ते 30 जून 2012 कालावधीकरिता जाहीर झाले आहेत.
कामगार उपायुक्तांनी ही माहिती दिली.
विविध अनुसूचित उद्योगांसाठीचे
परिमंडळ 1,2,3,4 निहाय विशेष भत्त्याचे प्रती महिना
पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या
न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी
व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा (2004.90), (2004.90), (2004.90) मोटर दुरुस्ती कार्यशाळा उद्योग (1545.60), (1545.60), (1545.60), बेकरी उद्योग (1737.75)
(1737.75), (1737.75), कापूस
दाबणे व पिंजणे उद्योग (1449.00), (1449.00),(1449.00), कापड
रंगविणे, छपाई उद्योग (1737.75), (1737.75), काजू प्रक्रिया उद्योग (1421.00) (संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता), कागदी, गवती
पुठ्ठयापासून खोकी तयार करणारा उद्योग (1267.20), (1267.20),
(1267.20), रासायनिक खते बनविणारा उद्योग (1408.00),
(1408.00), (1408.00), कॅन्टीन आणि क्लब
उद्योग (2004.90), (2004.90),(2004.90), सिमेंट व सिमेंटवर
आधारित उद्योग (2592.00), (2592.00),(2592.00), रस्ते तयार करणे, देखरेख करणे बांधकाम
उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), चित्रपट प्रदर्शनाचा उद्योग
(1710.31), (1710.31), (1710.31), (1710.31), सायकल यांत्रिक कार्यशाळेतील कामधंदा(1344.00), (1344.00),दवाखाना
उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), औषधी द्रव्य व औषध बनविणारा उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), दुग्धालय (डेअरी ) उद्योग
(1518.00), (1518.00) (1518.00), लिखाणाच्या वह्या बनविणारा
उद्योग (2004.90), (2004.90),(2004.90),खाण्याचा तंबाखू उद्योग (1489.50), (संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता), अभियांत्रिकी उद्योग (2004.90), (2004.90),
(2004.90),कारखाने अधिनियम, 1948 च्या कलम 2 पोट कलम (एम) या
व्याखेतील कारखाने (1344.00) , (1344.00), (1344.00), शाईपेन व बॉलपेन बनविणारा उद्योग (1828.50), (1828.50), चित्रपटनिर्मिती उद्योग (1536.00), (1536.00), काच बल्ब बनविणारा उद्योग (2004.90),
(2004.90), (2004.90), काच उद्योग (2004.90),
(2004.90), (2004.90), निवासी हॉटेल व उपाहारगृह उद्योग
(2004.90, (2004.90), (2004.90), केश
कर्तनालयाचा उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), रुग्णालय
उद्योग (1088.10), (1088.10), (1088.10),बर्फ व शितपेय बनविणारा उद्योग (2004.90),
(2004.90), (2004.90), मद्य उद्योग (2004.90), (2004.90),
(2004.90), धोबी काम उद्योग
(2004.90), (2004.90), (2004.90), चष्मा चौकटी बनविणारा
उद्योग (1382.40), (1382.40), (1382.40), तेल
गिरणी उद्योग (1737.75), (1737.75), कागद व कागदी पुठ्ठे
बनविणारा उद्योग (1069.50), (1069.50), (1069.50), प्लास्टिक
उद्योग (1344.00), (1344.00), (1344.00), रंग व वॉर्निश
बनविणारा उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), पोहे, चुरमुरे व कुरमुरे
बनविणारा उद्योग (1737.75), (1737.75), यंत्रमाग उद्योग (184 पेक्षा जास्त) (5072), (5072), (5072), ( 184 पेक्षा कमी ),
.
. 2
अनुसूचित
उद्योगातील कामगारांकरिता . . 2
(3550.40), (3550.40), (3550.40),मुद्रण उद्योग (2004.90), (2004.90),
(2004.90), सार्वजनिक मोटर वाहतूक
उद्योग (1737.75), (1737.75), तयार कपडे बनविणे उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), रबर
उद्योग (1576.75), (1576.75), (1576.75), भात,
पिठ व डाळ गिरणीतील उद्योग (1737.75), (1737.75), रबरी
फुगे बनविणारा उद्योग (1737.75), (1737.75), (1737.75), पोलादी
सामान बनविणारा उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), सिप्झ
उद्योग (1780.00), दगड फोडणे व खडी करणे उद्योग (1669.50),
(1669.50), सौंदर्य प्रसाधने व साबण बनविणारा उद्योग
(2004.90), (2004.90), (2004.90), दुकाने
व व्यापारी आस्थापना उद्योग (1004.40), (1004.40), (1004.40), सफाईगार
व मेहतर कामधंदा(1449.00), (1449.00) लाकुड कटाई उद्योग
(1344.00), (1344.00), (1344.00), कातडी कमावणे व
चामड्याच्या वस्तू तयार करणे (2004.90), (2004.90),
(2004.90), धातुची भांडी
बनविणारा उद्योग (2004.90) (2004.90), (2004.90), लाकडी
फोटो चौकट बनविणारा उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90),लाकडी फर्निचर
बनविणारा उद्योग (2004.90), (2004.90), (2004.90), घड्याळाचे पट्टे बनविणारा उद्योग (1737.75), (1737.75),
(1737.75), हातमाग उद्योग (1173.00), (1173.00), (1173.00), मातीची भांडी बनविणारा उद्योग
(1214.40), (1214.40), (1214.40), वन
व वनशास्त्र विषयक रोजगार (1023.00), (1023.00),चांदी उद्योग(1408.00), (1408.00), तंबाखू (बिडी उद्योग) (65.70), (65.70), स्थानिक स्वराज्य संस्था (ग्राम पंचायत)(1467.00), (1467.00),
(1467.00), रंग व रसायने बनविणारा
उद्योग (1821.61), (1821.61), (1821.61), विटा
व कौले बनविण्याचा कारखानातील कामधंदा (1218.00), (1218.00), म्हशी
किंवा गाई किंवा दोन्ही जेथे दूध काढण्यासाठी, स्वच्छ
करण्यासाठी चारा घालण्यासाठी आणि इतर सर्व अनुषंगिक
प्रक्रियासाठी ठेवण्यात येतात अशा कोणत्याही जागेतील कामधंदा (तबेला उद्योग)
(2151.60), (2151.60), (2151.60), मिठागारामधील
कामधंदा (1344.00).
विशेष
भत्त्याचे दर परिमंडळ निहाय प्रत्येक अनुसूचित उद्योगाकरीता दर्शविण्यात आले आहेत.
सिमेंटवर आधारित उद्योगांचे किमान वेतन 25 एप्रिल 2007 रोजीच्या अधिसूचनेद्वारे
पुनर्निर्धारित केलेले होते. तथापि या अधिसूचनेस
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिलेली असल्याने विशेष
भत्त्याचे दर पूर्वीच्या अधिसुचनेनुसार जाहीर केले आहे.
0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा