मुंबई, दि. 3 : गेट वे ऑफ इंडिया 6 ते 12 मार्च 2012 या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात
येणार आहे.
गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र, काही कारणास्तव 6 ते 12 मार्च 2012 या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार आहे. याची कृपया पर्यटकांनी नोंद घ्यावी.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा