मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आकाशवाणीवरुन
प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमात, के.ई.एम. रुग्णालयातील नवजात अर्भकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.रुची नानावटी यांची मुलाखत सोमवार दि.5 मार्च व मंगळवार दि.6 मार्च रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत
प्रसारित होणार आहे.
मातेच्या दुधाला पर्याय असणाऱ्या मिल्क बँकेविषयी
सविस्तर माहिती डॉ.रुची नानावटी या कार्यक्रमाद्वारे देणार आहेत. सुप्रसिद्ध निवेदिका
ज्योती अंबेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा