मुंबई, दि. 29 : राज्य ग्राहक कल्याण सल्लागार
समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार अरुण वसंतराव देशपांडे यांनीनुकताच स्वीकारला.
अन्न
व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे कक्ष अधिकारी रा. कृ. मिर्जी,विशेष
कार्यकारी अधिकारीश्रीमती सुचित्रा देशपांडेउपस्थित होते.
यासमितीचे
कार्यालय प्रशासकीय संकुल, कुटीर 11, फ्रि प्रेस मार्ग, नरिमन पॉइंट,
मुंबई-400 021 येथे असून नागरिकांना येथे तसेच 22840101 या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
मुंबई-400 021 येथे असून नागरिकांना येथे तसेच 22840101 या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा